You are currently viewing मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांची मा. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक

मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांची मा. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक

*मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांची मा. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक*

*मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांना बैठकीला उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांचे आवाहन*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले शिवसेना पदाधिकारी, चाकरमानी,ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेना भवन दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, वसई व मुंबईच्या इतर भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी
पंढरी तावडे – ९३२२९०९२७७,
यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा