*भाजप कडुन मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी पहिला फोन हिंदू धर्म रक्षक नितेश राणे यांना..!!!*
फोंडाघाट
भाजप कडुन मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी पहिला फोन हिंदू धर्म रक्षक नितेश राणे यांना आला. अजित नाडकर्णी यांनी फोनवरुन अभिनंदन केले. साहेब अधिवेशन काळात नागपुरला येवुन स्वागत करणार. आमच्या घरातील आमदार मंत्री होतोय यासाठी फोंडाघाट मध्ये फटाक्यांची आतषबाजी करणार. दुकानाबाहेर स्क्रीन लावुन करणार लोकांचे स्वागत. एका सच्या आमदाराला मंत्रीपद मिळतंय यासाठी अजित नाडकर्णी कुटुंबीय यांचे तर्फ अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*अजित नाडकर्णी, शुभांजीत सृष्टी!!माधव बुक सेंटर,शितल नर्सरी,अखिलेश मोटर्स,फोंडाघाट*
*संवाद मिडीया