फोंडाघाट मध्ये श्री.दत्तजयंती उत्सव दिमाखात साजरा
फोंडाघाट
फोंडाघाट मध्ये गडगेसखल या ठिकाणी श्री.दत्तजयंती उत्सव दिमाखात साजरा झाला. बरेच लोक समुहाने दत्त दर्शनासाठी आले . सह्याद्रीच्या पायथ्याशी हे मंदिर असुन १८३१ साली हे देऊळ बांधकाम केले होते.टेकडीवर हे मंदीर असुन लोकांचे श्रध्दास्थान आहे. हे मंदीर घाट माथ्यापासुन सर्व व्यापारी या ठिकाणी येतात.रात्रभर जत्रा चालु असते.रात्री १२ वाजता देवळाला ५ प्रदक्षीणा होतात त्या नंतर रात्री २ वाजता डबल बारीचा कार्यक्रम झाला.अजित नाडकर्णी यांनी भेट देवुन सर्वांना आरोग्यमय जिवन लाभु देत असे सांगीतलं.
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया✒️✒️✒️✒️✒️✒️*