You are currently viewing शेर्ले येथील श्री देवी माऊलीचा १४ रोजी  वार्षिक जत्रोत्सव

शेर्ले येथील श्री देवी माऊलीचा १४ रोजी वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

शेर्ले येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक १४ रोजी साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे तसेच रात्री पालखी फेरी व रात्री उशिरा आजगावकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शेर्ले गावचे ग्रामस्थ व मानकरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा