You are currently viewing सावंतवाडी बस स्थानक येथील दत्त मंदीर येथे दत्त जयंती उत्सवा निमित्त ‌ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी बस स्थानक येथील दत्त मंदीर येथे दत्त जयंती उत्सवा निमित्त ‌ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी बस स्थानक येथील दत्त मंदीर येथे दत्त जयंती उत्सवा निमित्त ‌ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी

सावंतवाडी बस स्थानक येथील दत्त मंदीर येथे सालाबादप्रमाणे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. शनिवारी १४ डिसेंबर रोजी पहाटे श्रींची विधीवत पूजा, सायं. ५.३० वा. ह.भ.प.कांदे बुवा यांचे सुश्राव्य किर्तन, सायं. ७ वा. दत्त जन्म व त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा कष्ट भंजन मारुती पौराणीक नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच रविवारी सकाळी ८ वा. लघुरूद्र व दुपारी महाप्रसाद असणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी आगाराकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा