You are currently viewing निगुडे येथील युवकाचे मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

निगुडे येथील युवकाचे मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

बांदा :

निगुडे येथील आप्पा महादेव नाईक युवक मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहे. डायलिसिस आणि औषधांचा खर्च प्रचंड आहे. त्याचबरोबर किडनी ट्रांसप्लांटचा खर्चही मोठा आहे. दोन लहान मुलं आहेत. घरात कमावत कोणीही नाही, त्यामुळे जेवढी शक्य आहे तेवढी मदत करावी, असं आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे. ज्या दात्यांना मदत करायची आहे त्यांनी खाली दिलेल्या बँक खात्यावर मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

APPA MAHADEV NAIK BANK OF INDIA (GOKHIVARE VASAI BRANCH) A/C: NO. 012010100002581 IFSC CODE : BKID 0000131GPAY / PHONE PAY NO : 8390895370

प्रतिक्रिया व्यक्त करा