फोंडाघाट गांधी चौक मित्रमंडळ सार्वजनीक श्री.सत्यनारायण पुजा उत्साहात साजरी
फोंडाघाट
फोंडाघाट गांधी चौक मित्रमंडळ सार्वजनीक श्री.सत्यनारायण पुजा उत्साहात साजरी झाली. पावसाचे सावटही गेले. रात्री रेकाॅर्ड डान्स स्पर्धत ५५५५#३३३३#आणि २२२२ अशी बक्षीसे होती. उत्तेजनार्थ सामाजीक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी ११११ बक्षीस जाहीर केले होते. रात्री ही स्पर्धा १/३० वाजेपर्यंत चालु होती लोकांनी पण बरीच गर्दी केली होती सर्ल लहान मुले मुली यांनी चांगला परफाॅर्मस दिला.लोकांनी बरीच बक्षीसे दिली १ चांगला उपक्रम म्हणुन अजित नाडकर्णीयांनी गौरवोद्मार काढले.मे महीन्यात या मुलांना आणखी उत्तेजन मिळावे म्हणुन आपल्या राधाकृष्ण मंगल कार्यालयांत डान्सींग शिबीर घेवु त्यासाठी मुंबईतील नावाजलेले कोरीओग्राफर आणुया.असे सांगितले.घोणसरी रोडवर स्टेज उभारुन हा कार्यक्रम घेण्यात आला.*