जिऱ्यांची साडी अन् ब्लाऊज मेथ्यांचा
जिऱ्यांची साडी अन् ब्लाऊज मेथ्यांचा …
मिऱ्यांच्या अंबाड्यावर गजरा धण्यांचा ….
लवंगांचा गुच्छ शोभे हातात लाल मिरची माळली गजऱ्यात…
खांद्यावरच्या पदरावर काढली बडीशेपाची नक्षी झोकात….
स्वयंपाकघरात ही मसाला साडी सजली…..
अन् चित्रातली ही मसालाराणी अवतरली …
*संग्रह अजित नाडकर्णी,संवाद मिडीया!!!!!✒️✒️✒️✒️✒️✒️*