श्री नितेश राणे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत यांनी घेतली शुभेच्छा भेट
कणकवली
भावी मंत्री श्री नितेश राणे यांची अधिश या निवासस्थानी आज दिनांक 6डिसेंबर रोजी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत, उप तालुका प्रमुख श्री.दामू सावंत,सामाजिक कार्यकर्ते श्री.मनोज सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.