You are currently viewing दिव्यांग व्यक्तींसाठी 3 डिसेंबर रोजी दिव्यंगणा मागदर्शन व कृत्रिम साहित्याची माहिती ‌वर्गाचे आयोजन 

दिव्यांग व्यक्तींसाठी 3 डिसेंबर रोजी दिव्यंगणा मागदर्शन व कृत्रिम साहित्याची माहिती ‌वर्गाचे आयोजन 

दिव्यांग व्यक्तींसाठी 3 डिसेंबर रोजी दिव्यंगणा मागदर्शन व कृत्रिम साहित्याची माहिती ‌वर्गाचे आयोजन

कुडाळ

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग,*सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी 3 डिसेंबर रोजी जगतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन दिव्यंगणा मागदर्शन व कृत्रिम साहित्याची माहिती देण्यात येणार आहे.

स्थळ/, वेळ सकाळी 10:00 ते 2:00
Ha
अधिक माहितीसाठी 9765979450/9623655142 /9322073992
स्थळःमु.पो.कसाल, सिद्धीविनायक हॉल
ता कुडाळ, जि.सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा