You are currently viewing समाजमाता कै. सौ. उपमा गावडे रुग्णसेवा केंद्र होणार दोडामार्ग मध्ये सुरु

समाजमाता कै. सौ. उपमा गावडे रुग्णसेवा केंद्र होणार दोडामार्ग मध्ये सुरु

समाजमाता कै. सौ. उपमा गावडे रुग्णसेवा केंद्र होणार दोडामार्ग मध्ये सुरु

“भारत माता की जय संघटना” चालवणार केंद्र: ३ डिसेंबर रोजी लोकार्पण

दोडामार्ग

समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांची सेवा करणाऱ्या दोडामार्ग सावंतवाडा येथील कै. सौ. उपमा गोपाळ गावडे या समाजासाठी आदर्शवत आहेत. यांचे कार्य हे लोकांपर्यन्त पोहचावे यासाठी त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्मरणीकेचे विमोचन करण्यात येणार आहे, आणि समाजमाता सौ. उपमा गोपाळ गावडे यांच्या नावाने रुग्णासेवा केंद्र सुरु होणार असून “भारत माता की जय संघटना” सदरचे सेवा केंद्र चालवणार आहे. सदरचा कार्यकर्म ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ३:३० वाजता दोडामार्ग महाराजा हॉल येथे होणार आहे, या कार्यक्रमाला पणजी येथील आयुर्वेद तज्ञ कृष्णनाथ संझगिरी व भारत माता की जय संघटनेचे संस्थापक प्रा.सुभाष वेलिंगकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, तरी सर्व तालुकावासियांनी उपास्थित राहावे असे आवाहन भारत माता की जय संघटनेचे कार्यवाह वैभव रेडकर यांनी केले आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*मे श्रीराम बोअरवेल*

🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞

*🌞🌞सोलर सिटी🌞🌞*

👉सोलर सिटी 100% Renewable
TATA POWER
Loom Solar
WAAREE One with the Sun

*लक्ष्मी सोलर*

*🏬🏠आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली”*

*फायदे व वैशिष्ट्ये*👇
🔹२५ वर्षे सोलर पॅनल कार्यक्षमता (Performance) वॉरंटी
🔹५ वर्ष सोलर कृषी पंप वॉरंटी
🔹५ वर्ष सोलर वॉटर हिटर वॉरंटी
🔹९९% पर्यंत विजबचत प्रति महिना

*_📍सबसीडी Apply करण्यापासून ते बँकेत सबसीडी जमा होईपर्यंत कामकाज कंपनी बघणार_*

*📍अवघ्या ४८ तासात मोफत साईट व्हिजीट*

*नॅशनल बँकेद्वारे EMI / सुलभ हप्त्यांची व्यवस्था*

*PM सुर्य घर योजना सबसिडी ON-GRID*
१ किलोवॅट ३०,०००/-
२ किलोवॅट ६०,०००/-
३ किलोवॅट ७८,०००/-
३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००

*आपण सोलर कुठे बसवू शकता?*
▲ घर / अपार्टमेंट
▲ शाळा / कॉलेज
▲ हॉटेल
▲ कंपनी / ऑफीस
▲ हॉस्पीटल
▲ नर्सरी

*सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता*
*तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा*👇

*0888999 8824*
*07775921004*

*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०

*जाहिरात लिंक*👇
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा