You are currently viewing मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघात मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघात मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघात मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

सर्वाधिक मताधिक्य महायुतीला मिळणार : गणेशप्रसाद गवस_

दोडामार्ग

मणेरी जिल्हा परिषद मतदार संघात मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मणेरी, झोळंबे, तळकट, कोलझर, उगाडे, कळणे आधी गावात मणेरी जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय च्या पदाधिकाऱ्यांनी उस्फुर्त असा प्रतिसाद देत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मताधिक्य झाले आहे. मणेरी जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी बुथनिहाय भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला असल्याची माहिती गवस यांनी सिंधुदुर्ग न्यूज ची बोलताना माहिती दिली आहे.
———————————————-
🤱🏻 *जान्हवी बेबी केअर, दोडामार्ग* 🤱🏻

🤱🏻 *लहान बाळांसाठी सर्व साहित्य मिळणारे एकमेव दुकान* 🤱🏻
———————————————-
🎁 जन्मलेल्या बाळांसाठी उशी, लड, मच्छरदाणी, टोपरे, लंगोटी, मँट, *पाळणा* कपडे, बेबी किडस् , शाँल, टाँवेल, *खेळणी* : मुठ, थिथर, सर्व बाँटल, खुळखुळा 🚲 *सायकल* 👉 १२, १४, १६, २०, २४, २६ इंच उपलब्ध // *वाँकर* 👉 म्युझिक / अँडजेस्टमेन्ट उपलब्ध 🛴, मँट, 🍼 बाँटल, टिटर, 🧸 ट्रेडी, *झोपाळा* 👉 कुशन / प्लॅस्टिक उपलब्ध, शाँल, *पाळणा* 👉 ट्रोली पाळणा / बाँक्स पँकिग पाळणा उपलब्ध . मच्छरदानी, गादीसेट, बेबी गिफ्ट्स, पांड्या, लिंजा, कार 🚗, बेबी टाँवेल, सुंगधिक फरफ्युम, विविध गिफ्ट, सर्व प्रकारची खेळणी उपलब्ध.

🛣️ पत्ता : *जान्हवी बेबी केअर, दोडामार्ग, श्रीराम सुपर मार्केटच्या शेजारी 📲 / प्रोप्रा. पत्रकार भूषण सुधाकर सावंत 🪀9309978684*
———————————————-
🏦 ✍🏼 *सिंधदुर्ग न्युज कार्यालय* ✍🏼 बाजारपेठ-दोडामार्ग, तिराळी रोड. *बातम्या व जाहिरातीसाठी 🪀9309978684 संपर्क साधा*
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा