*राजन तेली सत्तेतील आमदार*
*माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा दावा*
सावंतवाडी :
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सपत्नीक तिरोडा येथे मतदानाचा हक्क बजावला. राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार, आणि या सत्तेत सावंतवाडी विधानसभेचे आमदार म्हणून राजन तेली असतील, असा विश्वास यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केला.