You are currently viewing चालनू चालनू चालनू…

चालनू चालनू चालनू…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*

 

*चालनू चालनू चालनू….*

 

चालनू चालनू चालनू, मतदान मी कराले चालनू….

मना भारत देस ना करता, मतदान मी कराले चालनू..

 

गली गलीम्हां धूम से, सजीनि सवरी ऱ्हायनात

जशी काय लगीननी गरदी,वर्दी बी दी ऱ्हायनात

मना मनम्हा लाडू फुटतंस, मतदान मी कराले चालनू..

चालनू चालनू चालनू…

 

इचार मी पुरा करेल से, मी मनम्हा पक्कं धरेल

मना देसनी सेवा जो करी,ज्याले पुरं से मी वयखेल..

त्याले संधी मी देवाले, मतदान मी कराले चालनू…

चालनू चालनू चालनू …..

 

डोकं ठेवसू मी ठिकाने, मंग कितलाबी दिखोत

दुकाने..नही भुलावं काही बी देवोत..

मना देससे मनज दैवत ….

मना देसले देवाले चालनू… मतदान मी कराले…

चालनू चालनू चालनू…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा