*मतदान जनजागृती*
बांदा
पीएम श्री केंद्रशाळा बांदा नं.१ता. सावंतवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती साठी मानवी प्रतिकृती स्वरूपात *VOTE* अशी प्रतिकृती बनवून २०नोव्हेंबर२०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावी यासाठी जनजागृती केली.