*सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कर्तबगार दिव्यांग व इतर कार्यकर्त्याना पुरस्कार देऊन गुणगौरव नामांकन देण्यासाठी आवाहन*
कुडाळ
सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेमार्फत 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम करणार्या वे दिव्यांग कर्तबगार व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
संस्था पंधराव्या वर्षामध्ये पदार्पण करते आहे या अनुषंगाने प्रथमच जिल्ह्यातील नामांकित दिव्यांग, कर्तबगार व समाज सेवक व्यक्तींचा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. तरी या वर्षी 2024 व 2025 च्या पुरस्कार सोहोळ्यासाठी नामांकन मागविण्यात येत आहेत.
स्वतः दिव्यांग असून विशेकर्तबगारी करणार्या किंवा इतर दिव्यांगांकरिता कार्य करणार्या समाजसेवक व्यक्तींना या पुरस्कारासाठी निवडण्यात येईल.
आपली माहिती स्वत: संस्थेमध्ये येऊन पुरस्काराकरिता नामांकन अर्ज भरावा.
अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2024
सकाळी 10:00 ते 2:00
टिप: कार्याची छायाचित्रे
कार्याची माहिती व यशाच्या प्रवासाची माहिती असणे आवश्यक
अर्जाची छाननी दि. 28/12/2024 ला करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी 9765979450/9623655142
स्थळःमु.पो.कसाल, मारुती मंदिर समोर
बांदेकर मेडिकल/ मनिषा कोल्ड्रिंग च्या बाजूला
ता कुडाळ, जि.सिंधुदुर्ग
______________________________
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*