You are currently viewing दीपक केसरकरांना मोठे मताधिक्य मिळू दे, महायुतीची सत्ता येवू दे….

दीपक केसरकरांना मोठे मताधिक्य मिळू दे, महायुतीची सत्ता येवू दे….

दीपक केसरकरांना मोठे मताधिक्य मिळू दे, महायुतीची सत्ता येवू दे….

बांदेश्वराच्या चरणी गाऱ्हाणे; बांदा येथून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ…

बांदा

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ येथील बांदेश्वराचे दर्शन घेवून करण्यात आला. पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता येवू दे, केसरकर यांना मोठे मताधिक्य मिळू दे, असे गाऱ्हाणे यावेळी उपस्थित मतदारांनी बांदेश्वर चरणी घातले.

यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांक नाईक, उपसरपंच बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरस्कर, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, तनुजा वराडकर, रूपाली शिरसाट, दीपलक्ष्मी सावंत, श्रीया केसरकर, देवल येडवे, अर्चना पांगम, मंदार कल्याणकर, शितल राऊळ, शामकांत काणेकर, अशोक सावंत, अक्रम खान, दादू कविटकर, बाबा काणेकर, केदार कणबर्गी, निलेश नाटेकर, भैय्या गोवेकर, सिद्धेश महाजन, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, गुरु कल्याणकर, साई धारगळकर, निलेश कदम, अक्षय नाटेकर, प्रवीण नाटेकर, राजेश विरनोडकर, राकेश केसरकर, निलेश देसाई, शैलेश केसरकर, भाऊ वाळके, बाळा आकेरकर, सिद्धेश पावसकर, मंदार महाजन, दीपक सावंत, हुसेन मकानदार, निलेश सावंत, अक्षय मयेकर, संदीप बांदेकर, मनोज कल्याणकर, सागर सावंत यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा