*सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी दोडामार्ग तालुक्याचा राजनजी तेली साहेब यांना जाहीर पाठिंबा प्रदीप कांबळी यांनी दिल्या शुभेच्छा*
सावंतवाडी
महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तसेच शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय राजनजी तेली साहेब यांना वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी तालुका व दोडामार्ग तालुका यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी सन्माननीय उपस्थित विधान सभा अध्यक्ष संतोष जाधव( हेवाळे), प्रदीप कांबळे सावंतवाडी शहर प्रमुख,नवसो कदम दोडामार्ग तालुका अध्यक्ष,काशिराम असनकर ,मानसी सांगेलकर,विनोद कदम, आनंद जाधव ,स्वप्नील जाधव,संदीप नाईक,संदेश जाधव,चेतन जाधव ,कांचन असनकर