महायुतीची दोडामार्ग तालुक्यातील समन्वय बैठक संपन्न
दोडामार्ग
महायुतीची दोडामार्ग तालुक्यातील समन्वय बैठक 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळीच 5 वाजता भाजपा संपर्क कार्यालयात दोडामार्ग येथे संपन्न झाली यामध्ये पुढील महायुतीचे उमेदवार दिपकभाई केसरकर साहेब याच्या प्रचारार्थ संयुक्त दोरा करणे गावातील पदाधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक लावणे जाहिर सभा घेणे दोडामार्ग शहर संयुक्त बैठक आयोजित करणे अशी अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळेस खालील प्रमुख भाजप शिवसेना राटवादी पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते
श्री महेश सारंग जिल्हा सरचिटणीस, मंदार कल्याणकर तालुका प्रभारी, श्री गणेश प्रसाद गवस तालुकाध्यक्ष सेना, श्री सुधीर दळवी तालुकाध्यक्ष भाजप, श्री राजेंद्र श म्हापसेकर जि प उपाध्यक्ष, श्री रमेश दळवी, श्री तुकाराम बर्डे,
श्री राजेंद्र निंबाळकर, श्री सत्यवान गवस
श्री सतीश नानचे, श्री चेतन चव्हाण, श्री दिपक गवस, श्री आनंद तळणकर , श्री पराशर सावंत , श्री चंद्रकांत मळीक, श्री भगवान गवस, श्री राजेश फुलारी , श्री देवा शेटकर , श्री गोपाळ गवस, श्री योगेश महाले, श्री दादा देसाई ● श्री तिलकांचन गवस ● श्री मायकल लोबो● भी शैलेश एक्वी ● श्री वैभव सुनार श्री सुर्यकांत
धर्णे, दिक्षा महालकर सौ. सुजाता मणेरीकर, आधी उपस्थित होते