You are currently viewing नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सिंधुदुर्ग च्या वतीने पांढरी काठी दिन साजरा

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सिंधुदुर्ग च्या वतीने पांढरी काठी दिन साजरा

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सिंधुदुर्ग च्या वतीने पांढरी काठी दिन साजरा

सावंतवाडी

शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सिंधुदुर्ग च्या वतीने पांढरी काठी दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र व गोवा राज्याचे बार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय एडवोकेट संग्राम जी देसाई कुडाळ हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली कार्यक्रमाची रूपरेषा नॅप चे सचिव माननीय श्री सोमनाथ जिगजींनी यांनी केली यानंतर मॅप चे अध्यक्ष माननीय श्री अनंत उजगावकर यांनी न्याप संस्थेची माहिती संस्थेची माहिती सविस्तर दिली त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संग्राम जी देसाई यांचा सविस्तर परिचय त्यांचे शिक्षण त्यांचा व्यवसाय व त्याचबरोबर त्यांनी बार असोसिएशनची निवडणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या लहान जिल्ह्यामधून प्रतिनिधित्व करून जिंकून एक विक्रम प्रस्थापित केला त्याबद्दल त्यांचे न्याप संस्थेच्या वतीने श्री श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या या कर्तुत्वाविषयी सविस्तर माहिती देण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साडेपाचशे एडवोकेट असताना संपूर्ण महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व प्राप्त करून घेणे ही सोपी गोष्ट नाही बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडणूक झाल्यावर सर्वप्रथम त्याने एक विचार दिला सर्व ठिकाणी सर्व विषयांमध्ये रिसर्च केला जातो तर गावामध्ये कायद्यामध्ये का नाही आणि हा विचार सर्वांनाच पटला सर्व एडवोकेट नेते हा विषय उचलून धरला व हा विचार मंत्री माननीय श्री उदय सामंत यांना सांगितला त्यांना देखील तो भावला त्यांनी देखील यासाठी तळोजा येथे दोन एकर जागा मिळून दिलेली आहे व त्या ठिकाणी रिसर्च सेंटर तयार होत आहे हे रिसर्च सेंटर नवीन येणारे एडवोकेट त्याशिवाय इतर सर्वांना सर्वसामान्यांना आपले काढलेले दावे त्यावरती निर्णय घेण्यासाठी जी अडचण झालेली आहे त्यावर ती उत्तम तोडगा या रिसर्च सेंटरमुळे सर्वांनाच मिळेल अशी खात्री माननीय श्री संग्रामजी देसाई यांनी दिली त्याचबरोबर नाथ संस्थेच्या कामाबद्दल त्यांनी खूप आपुलकी दाखवली व सर्व काम आपण पाहिले व त्यांनी आपले सर्व काम खूप उत्तम आहे आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे मॅपचे नेत रुग्णालय अतिशय उत्तम असल्याबद्दल विचार व्यक्त केले व न्यापला यापुढे कोणतीही अडचण आली आपण आपल्याबरोबर आहोत त्या अडचणीमध्ये मी तुम्हाला नक्कीच मदत करेन अशी ग्वाही दिली व संस्थेचं कौतुक केले या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब सावंतवाडी चे अध्यक्ष श्री प्रमोद प्रमोद भागवत यांनी शुभेच्छा दिल्या गेल्या वर्षीचे रोटरी क्लब सावंतवाडी चे अध्यक्ष श्वास सुहास सातोस्कर यांनी शुभेच्छा दिल्या त्या कार्यक्रमासाठी नंदकुमार प्रभू देसाई एडवोकेट मानकुलकर रोटेरियन राजन हवळ सेक्रेटरी सुबोध शेलटकर व सर्व जिल्ह्यातील दृष्टि बाधित उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा