*राजन तेली मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार*
*शिवसेना (उबाठा) विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ*
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली मंगळवारी 29 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली.