You are currently viewing सावंतवाडीत बांदेकर महाविद्यालयाच्या वतीने आकाश कंदील प्रदर्शन व विक्रीचे आयोजन…

सावंतवाडीत बांदेकर महाविद्यालयाच्या वतीने आकाश कंदील प्रदर्शन व विक्रीचे आयोजन…

सावंतवाडीत बांदेकर महाविद्यालयाच्या वतीने आकाश कंदील प्रदर्शन व विक्रीचे आयोजन…

सावंतवाडी

येथील बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट यांच्या माध्यमातून २४ ते २८ या कालावधीत आकाश कंदील प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सावंतवाडी संस्थांच्या युवराजनी भोसले यांच्या हस्ते आज सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

यावेळी गव्हर्निंग कौन्सिलिंगचे अध्यक्ष रमेश भाट उपस्थित राहणार आहेत. दरम्यान हे प्रदर्शन २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत पहिला मजला, भाट बिल्डिंग, पेट्रोल पंपाच्या समोर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य उदय वेले यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous article
सावंतवाडीत सुरू करण्यात आलेल्या “हापूस किचन” या रेस्टॉरंटचा दिमाखात शुभारंभ…
Next article
उमेदवारी अर्ज, दिवाळी सणात अनुचित प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्या…

Breaking Malvani

RELATED ARTICLES
कोकणातील ताज्या बातम्या
उमेदवारी अर्ज, दिवाळी सणात अनुचित प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्या…
October 24, 2024
कोकणातील ताज्या बातम्या
सावंतवाडीत सुरू करण्यात आलेल्या “हापूस किचन” या रेस्टॉरंटचा दिमाखात शुभारंभ…
October 24, 2024
कोकणातील ताज्या बातम्या
अर्चना घारे नाराज, बंडखोरीच्या तयारीत…?
October 24, 2024

MOST POPULAR
उमेदवारी अर्ज, दिवाळी सणात अनुचित प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्या…
October 24, 2024
सावंतवाडीत सुरू करण्यात आलेल्या “हापूस किचन” या रेस्टॉरंटचा दिमाखात शुभारंभ…
October 24, 2024
अर्चना घारे नाराज, बंडखोरीच्या तयारीत…?
October 24, 2024
संजू परबांची विधानसभेतून माघार, दीपक केसरकरांचे काम करणार..
October 24, 2024
Load more
RECENT COMMENTS
EDITOR PICKS
उमेदवारी अर्ज, दिवाळी सणात अनुचित प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्या…
October 24, 2024
सावंतवाडीत सुरू करण्यात आलेल्या “हापूस किचन” या रेस्टॉरंटचा दिमाखात शुभारंभ…
October 24, 2024
अर्चना घारे नाराज, बंडखोरीच्या तयारीत…?
October 24, 2024
POPULAR POSTS

POPULAR CATEGORY
ताज्या घडामोडी41727
कोकणातील ताज्या बातम्या41541
राजकीय5521
मालवणी स्पेशल2837
कोंकण पर्यटन680
आंतरराष्ट्रीय254
सांस्कृतिक218

ABOUT US
Newspaper is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.

Contact us: contact@yoursite.com

FOLLOW US
वेबसाईट डिजाईन- 9421719953

प्रतिक्रिया व्यक्त करा