*आ. वैभव नाईकांचे भाजपला दे धक्का सुरूच; पेंडूर परबवाडी येथील राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश*
*आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत*
आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाला धक्क्यावर धक्के सुरूच ठेवले आहेत. आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर-परबवाडी येथील अनेक राणे समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.पेंडुर गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून विविध योजनांमधून त्यांनी लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते पेंडुर गावातील विकासकामांना प्राधान्य देतील,असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून आहे.त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडु देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
यावेळी महेश परब,विश्राम परब,सदानंद परब, सुहास परब, अनंत परब,लक्ष्मण कदम, विलास परब, दत्ताराम सावंत, यशवंत परब, भारत परब, नामदेव परब, रुणाली परब, कृतिका परब, क्रांती परब, भारती गावडे, भावना प्रभु, संचिता परब, अमिता परब, विणा परब, ऋषिकेश गावडे,सिद्धेश बिरमोळे, अमोल कदम,सहदेव परब,ललित परब या राणे समर्थकांनी शिवसेनत प्रवेश केला आहे
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, विभागप्रमुख शिवा भोजने,बाबु टेंबुलकर,रुपेश आमडोसकर,विभाग समन्वयक भुषण ढोलम,युवासेना विभाग प्रमुख वंदेश ढोलम,शाखाप्रमुख निलेश हडकर,प्रदीप सावंत,माजी उपविभाप्रमुख रामु सावंत,मनोज राऊळ, किशोर पेंडुरकर,युवासेना शाखाप्रमुख राजु पेंडुरकर, संतोष परब, शांती नाईक, संतोष नागवेकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*