You are currently viewing आमदार नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी जाहीर

आमदार नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी जाहीर

कणकवली :

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत उमेदवारी दिली आहे. ९९ उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने जाहीर केली. यात आमदार नितेश राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. पहिल्याच यादीत ही उमेदवारी जाहीर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा