You are currently viewing सुप्रसिद्ध राष्ट्रकवी संजय निकम यांचा विशेष प्रमाणपत्राने सन्मान

सुप्रसिद्ध राष्ट्रकवी संजय निकम यांचा विशेष प्रमाणपत्राने सन्मान

मालेगाव  प्रतिनिधी

मालेगाव येथील सुप्रसिद्ध राष्ट्रकवी, लेखक व समीक्षक संजय मुकूंदराव निकम यांच्या अटलबिहारी वाजपेयी या हिंदी कवितेची युग द्रष्टा अटल या लुधीयाना, पंजाब येथे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांसाठी निवड करण्यात आली. डॉ. जसपीतकौर फलक, लूधीयाना यांनी ही निवड केली. याबददल राष्ट्रीय कवी व लेखक समीक्षक संजय निकम यांना विशेष प्रमाणपत्र आणि प्रकाशित पुस्तक देवून सत्कार करण्यात आला‌. त्यांना सर्व देशवासीयांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाला सर्व स्तरातील लोक उपस्थित होते. हा कार्यक्रम लुधीयाना, पंजाब येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा