You are currently viewing झोळंबे तील युवकाचा गोव्यात निधन : शॉक लागल्याने झाला मृत्यू

झोळंबे तील युवकाचा गोव्यात निधन : शॉक लागल्याने झाला मृत्यू

झोळंबे तील युवकाचा गोव्यात निधन : शॉक लागल्याने झाला मृत्यू

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावातील वैभव भिडे, वय २५ या युवकाचा गोव्यातील कुळण – सर्वण येथे विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. कोजागरी पौर्णिमे निमित्त योगेश्वरी मंदिराच्या सभामंडपात काम करत असताना सदर युवकाला विजेचा धक्का बसल्याचे सांगण्यात आले. सदर यावेळी देवीचा पालखी उत्सव होता. या मंदिरात वैभव हा कार्यालयीन कामकाज करायचा. या युवकाच्या मृत्यूने झोळंबे गावावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा