You are currently viewing महेंद्रा अकॅडमी तर्फे सर्वेशचा अकॅडमी तर्फे विशेष सत्कार

महेंद्रा अकॅडमी तर्फे सर्वेशचा अकॅडमी तर्फे विशेष सत्कार

महेंद्रा अकॅडमी तर्फे सर्वेशचा अकॅडमी तर्फे विशेष सत्कार

सावंतवाडी

महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी सर्वेश मांडेलकर याची नुकतीच अग्निवीर (इंडियन आर्मी) दलामध्ये निवड झालेली आहे म्हणून महेंद्रा अकॅडमी तर्फे सर्वेशचा अकॅडमी तर्फे विशेष सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रमोद पाटील साहेब तसेच N.S.G कमांडो भाऊ सावंत सर, अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर सर , अकॅडमीचे ग्राउंड प्रशिक्षक बापू परब सर तसेच बाकी सर्व पोलीस तसेच आर्मी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील साहेबांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले आणि सर्वेश सारखे आणखीन बरेच विद्यार्थी हे अकॅडमीच्या माध्यमातून भरती होऊन दे आणि कोकणात देखील तशा प्रकारचं वातावरण तयार होऊन दे अशी आशा व्यक्त केली.

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा