You are currently viewing उबाठा च्या कर्जत फार्म हाऊसवर वर काळा पैसा;निवडणूक आयोग आणि पोलिसांनी लक्ष घालावे

उबाठा च्या कर्जत फार्म हाऊसवर वर काळा पैसा;निवडणूक आयोग आणि पोलिसांनी लक्ष घालावे

उबाठा च्या कर्जत फार्म हाऊसवर वर काळा पैसा;निवडणूक आयोग आणि पोलिसांनी लक्ष घालावे

*आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले

कणकवली

सकाळी उठून बेछूट आरोप करायचे खोटं बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हा राऊत चा धंदा आहे.उमेदवारांकडे १० ते १५ कोटी रुपये पोचले म्हणणाऱ्या राऊत ने एका तरी त्याचा पुरावा द्यावा. बेक्रिंग न्युज साठी अशा खोट्या बातम्या चालवू नये. नंतर कोर्टाच्या नोटीसा मिळतात तेव्हा माफी मागतो किंवा हात जोडून नाक रगडून गिडगीडतो.जर पैसे आले असतील तर त्याचा एक तरी पुरावा दे.
उध्दव ठाकरे यांच्या कर्जत च्या फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी पैसा आला आहे. त्याकडे निवडणूक आयोगाला लक्ष घालावे लागेल.या फार्म हाऊसवर काळा पैसा किती आहे हे निवडणूक आयोग आणि पोलिसांनी लक्ष घालावे मग खर खोट होईल.असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.
कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,मोदी साहेबांनी काय करावे काय करू नये ते सांगण्याची पात्रता या तीनपाट संजय राऊत सारख्या माणसाची नाही. त्याने तशी हिम्मत करू नये.गाव गुंड आणि 420 असलेल्या संजय राऊत ने तोंड सांभाळून पंतप्रधान मोदी यांचेवर बोलावे. चड्डीत राहायचं आणि औकातीत बोलाव.असा इशारा दिला.
आमच्या महायुती सरकारला घटना बाह्य सरकार म्हणायचं आणि त्याच सरकारची सामना च्या पहिल्या पेज वर जाहिराती छापायच्या आणि पैसे घ्यायचे हे धंदे बंद करा. कितीही शेमड्या सारखे रडलात तरी तुम्ही थांबवू शकत नाही .
काँग्रेस ला सरळ सरळ धमकी दिली आहे अशा सुख्या धमक्या हे दोघे पहिल्या दिवसापासून देत आहेत काँग्रेस यांना भीक घालत नाही.उद्धव ठाकरेच्या भेकडाला आणि संजय राऊत च्या म्याव म्याव ला कोणी ही भीक घालत नाही.

______________________________
*संवाद मिडिया*

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
*टाटा कार येती घरा*
*नेहमीच दिवाळी आणि दसरा*
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*टाटा मोटर्स- फेस्टिव ऑफ़ कार्स*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
यंदा सणांचा आनंद द्विगुणित करुया
टाटा कार घरी आणुया

✅*खास कमी केलेल्या किंमती मध्ये*
मॅाडेल नविन एक्स शोरूम
*Tiago* 4️⃣9️⃣9️⃣0️⃣0️⃣0️⃣
*Tigor* 5️⃣9️⃣9️⃣0️⃣0️⃣0️⃣
*Altroz* 6️⃣4️⃣9️⃣9️⃣0️⃣0️⃣
*Nexon* 7️⃣9️⃣9️⃣9️⃣9️⃣0️⃣
*Harrier* 1️⃣4️⃣9️⃣9️⃣0️⃣0️⃣0️⃣
*Safari* 1️⃣5️⃣4️⃣9️⃣0️⃣0️⃣0️⃣

खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
*https://t.ly/pdI_1*

टेस्ट ड्राईव्ह , डेमो , एक्सचेंज , तुमच्या जुन्या कार चे फ्री इवैल्यूएशन आणि अधिक माहीती करीता कॅाल करा.

भारतीयांनी भारतीयांकरीता बनवलेली कार घेण्याची योग्य वेळ म्हणजे भारतीय सण
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

खास सणासुदी करीता कमी केलेले प्राइस ३१ ऑक्टोबप पर्यंत वैध

*Advt Web link*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा