*कुडाळ-मालवणच्या मतदारांनी गेली अनेक वर्षे संधी देऊन सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आजही रस्ता, पाणी-विज मुलभूत प्रश्न सोडविण्याची आश्वासन देणाऱ्यांना मतदारांनी यावेळी घरी बसवावे.*
*मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची टिका.*
गेली पंचवीस वर्षे सलग आणि आत्ता खासदार म्हणून नारायण राणे यांनी राज्यात व केंद्रात मंत्री पदे भुषविली तरी देखील आजही कुडाळ शहरी भागातील लोक एमआयडीसी भागात शुद्ध हवा घेण्यासाठी मॉर्निंग वॉकला जातात ही शोकांतिका. यातच गेल्या 30/35वर्षात एमआयडीसीच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध झाला याची नोंद घेण्यासारखी आहे.त्याचप्रमाणे सद्ध्या कुडाळ मालवणच्या मतदारांनी सलग 10वर्षे वैभव नाईक यांना आमदारकीची संधी दिली त्यातली साडेसात वर्षे सत्तेत यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री असुनही गेली दहा वर्षात मतदार संघातील एमआयडीसी भागात एकही उद्योग आणु शकले नाहीत.तसेच सद्ध्या परिस्थितीत विद्यमान आमदार वैभव नाईक व भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार निलेश राणे हे आचारसंहिता लागण्याच्या चार आठ दिवस आधी कोट्यावधी रुपयाच्या विकास कामे ज्यांच्यासाठी निधी उपलब्धे बाबत साशंकता आहे अशा विकास कामांची भूमिपूजन करून आजही रोजगार प्रश्न अनुत्तरीत ठेवून वर्षानुवर्षे त्याच रस्ते,पाणी व वीज मूलभूत प्रश्नावरच मतदारांना सामोरे जाणार असतील तर मतदारांनी यांना कायमचे घरी बसविले पाहिजे.
त्यामुळेच या जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासोबतच रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस तथा मनसे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक कुडाळ तालुक्यातील आंब्रड गावचे सुपुत्र गजानन राणे यांनी कुडाळ मालवण मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.अशी माहिती उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*