You are currently viewing मसुरे येथे १६ ऑक्टोंबर रोजी “अर्धी गुरुदक्षिणा” नाट्यप्रयोग

मसुरे येथे १६ ऑक्टोंबर रोजी “अर्धी गुरुदक्षिणा” नाट्यप्रयोग

मसुरे  :

 

मसुरे टोकळवाडी येथे श्री साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त बुधवार दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा “अर्धी गुरुदक्षिणा” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संतोष मसुरकर आणि बंधू यांनी केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा