You are currently viewing संदीप गावडेंसारखे प्रश्नांसाठी झटणारे कार्यकर्ते गावागावात तयार व्हावेत : रविंद्र चव्हाण

संदीप गावडेंसारखे प्रश्नांसाठी झटणारे कार्यकर्ते गावागावात तयार व्हावेत : रविंद्र चव्हाण

संदीप गावडेंसारखे प्रश्नांसाठी झटणारे कार्यकर्ते गावागावात तयार व्हावेत : रविंद्र चव्हाण

*सावंतवाडी*

गेळे येथील जमीन वाटपाचा हा प्रश्न सोडविण्यासाठी संदीप गावडे हा कार्यकर्ता माझ्या दिवसरात्र सातत्याने मागे लागला होता. या जमीन वाटपा संदर्भात अभ्यासपूर्णरित्या माहिती गोळा करून ती प्रशासनाकडे सादर करून त्याचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करण्याचे काम संदीप गावडे यांनी केले. प्रसंगी उपोषणासारखा मार्गही स्वीकारला. गावासाठी झटणारे असे युवक गावागावात तयार झाले पाहिजेत, असे गौरवोद्गार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा