You are currently viewing राधाकृष्ण मंगल कार्यालयात किंजवडे श्री.पावणाई मंडळाचे समई नृत्याचे अजित नाडकर्णी यांनी नारळ फोडुन केले उद्दाटन  

राधाकृष्ण मंगल कार्यालयात किंजवडे श्री.पावणाई मंडळाचे समई नृत्याचे अजित नाडकर्णी यांनी नारळ फोडुन केले उद्दाटन  

राधाकृष्ण मंगल कार्यालयात किंजवडे श्री.पावणाई मंडळाचे समई नृत्याचे अजित नाडकर्णी यांनी नारळ फोडुन केले उद्दाटन

कणकवली

राधाकृष्ण मंगल कार्यालयात तिसरे दिवशी हवेली नगर मित्रमंडळाच्या आयोजकांनी किंजवडे श्री.पावणाई मंडळाचे समई नृत्याचे काल रात्री आयोजन केले होते. सामाजीक कायर्यकर्त श्री.अजित नाडकर्णी यांनी नारळ फोडुन उद्दाटन  केले. त्यावेळी अध्यक्ष श्री.राजु साटम आणि सर्व पदाधिकारी हजर आयोजकांनी १० दिवस विनामुल्य दिल्याने हाॅलचे मालक श्री.भावेश कराळे आणि श्री.अजित नाडकर्णी यांचे आभार मानले. समई नृत्य पाहाण्यासाठी १००० लोकांची उपस्थिती होती. सलग २६ वर्ष सातत्याने नवरात्रीचा कार्यक्रम घेत असल्या हवेलीनगर वासीयांचे अजित नाडकर्णी यांनी अभिनंदन केले. शुक्रवारी होत असलेल्या पंचक्रोशी रेक्ॅर्ड डान्स स्पर्धला १/२/३ नंबरला २५००, १५००, १००० ची बक्षीसे शुभांजीत सृष्टीच्या वतीने जाहीर केली होती. आपले वडील श्री.बाबासाहेब नाडकर्णी यांचे कडुन हा वसा घेतला आणि हाॅललाही त्यांचेच नांव दिले.असे सामाजीक कार्यकर्य अजित नाडकर्णी यांनी सांगीतले सर्वांना आयोजकांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.*

प्रतिक्रिया व्यक्त करा