You are currently viewing नवरात्र उत्सव निमित्त सिंधुदुर्गामध्ये प्रथमच आज जिमखाना लाखेवस्ती सावंतवाडी येथे रंगणार अर्चना कदम यांचा इंटरनॅशनल आर्टिस्ट द ग्रेट होम मिनिस्टर कार्यक्रम.

नवरात्र उत्सव निमित्त सिंधुदुर्गामध्ये प्रथमच आज जिमखाना लाखेवस्ती सावंतवाडी येथे रंगणार अर्चना कदम यांचा इंटरनॅशनल आर्टिस्ट द ग्रेट होम मिनिस्टर कार्यक्रम.

नवरात्र उत्सव निमित्त सिंधुदुर्गामध्ये प्रथमच आज जिमखाना लाखेवस्ती सावंतवाडी येथे रंगणार अर्चना कदम यांचा इंटरनॅशनल आर्टिस्ट द ग्रेट होम मिनिस्टर कार्यक्रम.

सावंतवाडी

इंटरनॅशनल आर्टिस्ट द ग्रेट होम मिनिस्टर हा कार्यक्रम पुरस्कृत सुभाष अमरनाथ लाखे यांनी कै.अमरनाथ नायकू लाखे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम सावंतवाडी तालुका मर्यादित आहे. तालुक्यातील भगिनींनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ चे अध्यक्ष कृष्णा लाखे यांनी केले आहे.
या कार्यक्रमात खास आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आलेली आहे.
तसेच पहिल्या 50 भगिनींना प्राधान्य देण्यात येईल या पैठणीच्या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी कोणी भगिनी इच्छुक असतील तर त्यांनी आपली नावे सदर मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे आजच्या आज द्यायची आहे.
गणेश खोरागडे 9657527552
लखन पाटील 7262013020

प्रतिक्रिया व्यक्त करा