You are currently viewing श्री.राधाकृष्ण मंदिरात ‌आज ‌भक्तिमय वातावरणात सप्ताहाची सांगता

श्री.राधाकृष्ण मंदिरात ‌आज ‌भक्तिमय वातावरणात सप्ताहाची सांगता

श्री.राधाकृष्ण मंदिरात ‌आज ‌भक्तिमय वातावरणात सप्ताहाची सांगता

फोंडाघाट

फोंडाघाट ‌श्री राधाकृष्ण मंदिरातील सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस. दिवसपुर्ण रात्रभर जागी असते. आजचं श्री.मारुती मंदिरातही १ दिवसाचा सप्ताह असतो.हे मंदिर श्री.पटेल यांचे आहे. त्यामुळे शेवटच्या रात्री दोन्ही ठिकाणी रात्रभर लोक दर्शनासाठी फिरत असतातं. पुर्ण बाजारपेठ तोरणांनी प्रकाशमय झालेले पहावयास मिळते.श्री.मारुती मंदिराला लाईटींग केलेले आहे.रात्री डबल बारी सामना आहे.श्री.राधाकृष्ण मंदिरात भजने सादर झाली त्याचा बक्षीस समारंभ होणार आहे. अजित नाडकर्णी यांच्याकडून शिस्त प्रिय भजन मंडळाला अजि ११११/- रुपयाचेही बक्षीस वितरण होणार आहे.आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहे. श्री.मारुती मंदिरातील भजनाचाही लाभ घेणार आहे.तसेच आज बाळगोपाळ मंडळाची १० वाजता दिंडीही निघणार आहे.२ ठिकाणी रात्री अल्पोपहाराचा मनमुराद आनंदही मिळवता येणार आहे. सकाळी ५ वाजता श्री.राधाकृष्ण दिंडी श्री.मारुती मंदिरात भेट होते आणि या उत्सहाची सांगता होते.अशी परंपरा आहे.*

*अजित नाडकर्णी.शुभांजीत सृष्टी

प्रतिक्रिया व्यक्त करा