You are currently viewing चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालवाहतूक आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला…

चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालवाहतूक आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला…

चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालवाहतूक आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला…

सावंतवाडी

चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालवाहतूक आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला कलांडून अपघात झाला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास कारीवडे-उभागुंडा परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्या ट्रकचे किरकोळ नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा