You are currently viewing इन्सुलीत परप्रांतीय कामगार खड्ड्यातील मातीचा भाग अंगावर पडून गंभीर जखमी; उप‌जिल्हा रुग्णालयात उपचाराअंती मृत्यू 

इन्सुलीत परप्रांतीय कामगार खड्ड्यातील मातीचा भाग अंगावर पडून गंभीर जखमी; उप‌जिल्हा रुग्णालयात उपचाराअंती मृत्यू 

इन्सुलीत परप्रांतीय कामगार खड्ड्यातील मातीचा भाग अंगावर पडून गंभीर जखमी; उप‌जिल्हा रुग्णालयात उपचाराअंती मृत्यू

बांदा

सावंतवाडी तालुक्यामध्ये इन्सुली गावांमध्ये रंगीला ढाबा या जवळ एका लेबरने एक टाकी बांधण्यासाठी दहा फुटाचा खड्डा मारलेला होता. पाऊस आल्यानंतर दोन दिवसानंतर आज परत बघण्यासाठी हा लेबर खड्ड्याजवळ गेला असता खड्ड्यातील मातीचा भाग कोसळून हा खड्ड्यामध्ये पडला. खड्ड्यात पडला यामुळे गंभीर होऊन तो सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तिथल्या रहिवाशांनी व लेबर चे मुकादम यांनी रुग्णालयात आणल्यानंतर उपचार करत असताना त्याचे निधन झाले.  सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी त्यांना सहकार्य केले असून आता पोलीस केस होऊन पोस्टमार्टम करून त्यांना त्यांच्या गावी विजापूर येथे पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे आज दुपारी बारा साडेबाराच्या जवळपास ही घटना घडली

प्रतिक्रिया व्यक्त करा