आमदार नितेश राणे हे हिंदुत्ववादी नेते ;उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
*उप मुख्यमंत्री फडणवीसांकडून आम.नितेश राणेंची पाठराखण
अजितदादांनी दिल्लीत आमदार नितेश राणे यांची केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यावर भाजप नेते आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजित दादा यांनी तक्रार केली का, कोणाकडे तक्रार केली याबद्दल माहिती नाही. मात्र नितेश राणे हे हिंदुत्ववादी नेते असून ते त्यासाठी काम करत आहे. नितेश राणे बोलतात त्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो. असेही ते म्हणले.