You are currently viewing श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ सावंतवाडी कृष्णा लाखे यांची पुन्हा तीन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड.

श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ सावंतवाडी कृष्णा लाखे यांची पुन्हा तीन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड.

श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ सावंतवाडी कृष्णा लाखे यांची पुन्हा तीन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड.

सावंतवाडी

सावंतवाडी लाखे वस्तीमध्ये नवरात्र उत्सव नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदाचे हे 25 वे वर्षे आहे याही वर्षी नऊ दिवस मोठ्या दिमाखात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजनबद्ध कार्यक्रम व शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे पुन्हा एकदा कृष्णा लाखे यांची पुढील तीन वर्षासाठी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष विकी लाखे, सचिव नितीन पाटील, खजिनदार लखन पाटील व कार्याध्यक्ष रोहित लाखे यांची निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा