You are currently viewing कोल्हापूर कसबा बावडा येथील शाहू सर्कलचा महाराजा रील स्पर्धेत साईश गावडे प्रथम

कोल्हापूर कसबा बावडा येथील शाहू सर्कलचा महाराजा रील स्पर्धेत साईश गावडे प्रथम

*कोल्हापूर कसबा बावडा येथील शाहू सर्कलचा महाराजा रील स्पर्धेत साईश गावडे प्रथम*

*साईश डी वाय पाटील फिजिओथेरपी काॅलेज चा प्रथम वर्षाचा विद्यार्थी*

सावंतवाडी –
कोल्हापूर कसबा बावडा येथील शाहू सर्कलचा महाराजा शाहू सर्कल सेवा भावी संस्था विरंजे पाणंद यांनी आयोजित केलेल्या रील स्पर्धेत डी वाय पाटील फिजिओथेरपी काॅलेज चा प्रथम वर्षाचा विद्यार्थी सावंतवाडी बिरोडकर टेंब येथील रहिवासी सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा मुलगा साईश गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
शाहू सर्कल सेवा भावी संस्था विरंजे पाणंद यांनी गणपती रील स्पर्धा आयोजित केली होती यावेळी डी वाय पाटील फिजिओथेरपी काॅलेज मध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी साईश गावडे यांनी गणपतीचे आगमन चे शुटींग करत अप्रतिम रील तयार केली होती,या स्पर्धेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते.या सर्व स्पर्धकांत साईश गावडे यांनी बनवलेली रील अप्रतिम ठरुन प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली
आज मंडळाने हजरो भाविकांच्या उपस्थितीत कसबा बावडा येथे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव केला.

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा