You are currently viewing युवा कार्यकर्ते विशाल राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

युवा कार्यकर्ते विशाल राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

युवा कार्यकर्ते विशाल राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली

लोरे गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते विशाल राणे यांचा वाढदिवस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या घरी साजरा करण्यात आला.  यावेळी चंद्रशेखर रावराणे, निलेश रावराणे, प्रीतम रावराणे, रमेश रावराणे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष चे समन्वयक प्रतीक भिसे, गणेश भिसे, कणकवली विधानसभा मतदारसंघाध्यक्ष देवेंद्र पिळणकर, तेजस पिळणकर, सुजल शेलार, उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
https://sanwadmedia.com/148054/

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*🔍

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/148054/
https://youtu.be/liBWDGhyPuU
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा