You are currently viewing ऊन पावसाची तमा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना सामाजिक बांधिलकी कडून थंड पेय व बिस्किट.

ऊन पावसाची तमा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना सामाजिक बांधिलकी कडून थंड पेय व बिस्किट.

ऊन पावसाची तमा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना सामाजिक बांधिलकी कडून थंड पेय व बिस्किट.

सावंतवाडी

पोलीस कर्मचाऱ्यांच्या शिस्तबद्ध व्यवस्थापन गणेश चतुर्थी तसेच प्रत्येक सणांना नागरिक,वाहनधारक व व्यापाऱ्यांना सोयीचे ठरतात. परंतु त्यांची त्यावेळी ऊन पावसामध्ये होणारी धावपळ पाहता सामाजिक बांधिलकीच्या सचिव समीरा खलील यांच्याकडून थंडी पेय
व बिस्किट देण्यात आल. यासाठी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, सुजय सावंत व संजय पेडणेकर यांनी ही सेवा दिली. त्यामुळे सावंतवाडी चे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सामाजिक पद्धतीचे आभार मानले.

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा