You are currently viewing जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या सोहम देशमुखचा दबदबा

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या सोहम देशमुखचा दबदबा

*जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या सोहम देशमुखचा दबदबा :*

कणकवली

कणकवली येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. सोहम देशमुखने अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करीत स्पर्धेवर वर्चस्व राखले. या स्पर्धेमध्ये खेळाच्या एकूण सहा फेऱ्या झाल्या. त्या सर्व फेऱ्यांमध्ये कु. सोहम देशमुखने आपला सर्वोत्तम खेळ साकारत या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
या विजयाने सोहमचे विभाग स्तरावरील निवडीचे दरवाजे खुले झाले. त्याच्या या उत्तुंग भरारी साठी सोहमचा आई आणि वडील, प्रशालेचे क्रीडा शिक्षक समद शेख व हमीद शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कु. सोहम देशमुख याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

_____________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा