You are currently viewing मुख्यंमत्री माझी लाड़की बहिण योजनेचे पात्र लाभार्थी महिलेचे नोंदणी करण्यास सप्टेंबर 2024 पर्यत सुरु ठेवणे मान्यता

मुख्यंमत्री माझी लाड़की बहिण योजनेचे पात्र लाभार्थी महिलेचे नोंदणी करण्यास सप्टेंबर 2024 पर्यत सुरु ठेवणे मान्यता

*मुख्यंमत्री माझी लाड़की बहिण योजनेचे पात्र लाभार्थी महिलेचे नोंदणी करण्यास सप्टेंबर 2024 पर्यत सुरु ठेवणे मान्यता*

*महीला भगिनींन मध्ये महायुती सरकार बद्दल समाधानाचे वातावरण*

*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा सिंधुदुर्ग तथा*

*मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना , सावंतवाडी विधानसभा क्षेत्र समिती सदस्य*

राज्यातील महीलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ” *मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण* ” योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे .
मुख्यंमत्री माझी लाड़की बहिण योजनेचे पात्र लाभार्थी महिलांची नोंदणी करण्यास राज्य सरकार ने सप्टेंबर 2024 पर्यत सुरु ठेवण्यास मान्यता दिली , तसेच याबाबत शासन निर्णय दि 2/9/2024 रोजी जारी करण्यात आला , यामुळे या निर्णयाचे महिला वर्गाने स्वागत केले असून बर्‍याच महीलांना या निर्णयाचा फायदा मिळणार असल्याने महीलांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

______________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🎊✨ ️साजरे करूया दसरा ,दिवाळी, ख्रिसमस* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊

*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢

*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*

● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️

● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖

● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*

*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖

*जाहिरात 
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा