You are currently viewing शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या सोमवारला दर्शवली नागनाथ मंदीरात उपस्थिती

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या सोमवारला दर्शवली नागनाथ मंदीरात उपस्थिती

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या सोमवारला दर्शवली नागनाथ मंदीरात उपस्थिती

दोडामार्ग

मेढे येथे आज शेवटच्या सोमवारला  दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागनाथ मंदीराला उपस्थित दर्शवली.  तालुकाप्रमुख श्री गणेशप्रसाद गवस उपजिल्हाप्रमुख श्री राजेंद्र निंबाळकर,  समन्वयक श्री शैलेश दळवी, दोडामार्ग शहर प्रमुख श्री योगेश महाले,  कोनाळ उपविभाग प्रमुख श्री प्रविण गवस, साटेली-भेडशी उपविभाग प्रमुख श्री विनायक शेटवे, कोनाळ युवासेना उपविभाग प्रमुख कु सुमित गवस व श्री राजेश शेटकर हे उपस्थित होते.

_____________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा