*सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही निवडणुका असल्या की वारंवार येणारे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणांना कोणी पाहिले का.*
*मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल.*
नगरपंचायत निवडणूक, जिल्हा बँक निवडणूक असो वा आत्ताच झालेली लोकसभा निवडणूक असो सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार निवडणुकीपुरते हिरीरीने दौरा करणारे राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर सोपस्कार केल्यागत काही काळासाठीच पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना कोणी परत पाहिलं का.
गेल्या वर्षी राज साहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांनी रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गाचे अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांना मनसे स्टाईल खळखट्याक समज दिल्यावर मनसैनिकांना उपदेशपर पत्र लिहिणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या निकृष्ट कार्यपद्धतीमुळे जी राजकोट येथे दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीने उद्घाटने केली गेलेली रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामांचा दर्जा जर निकृष्ट असल्यास भविष्यात अपघात होऊन मोठी वित्त व जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना अशा अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा घेण्याबाबत पत्र लिहिण्याची वेळ सिंधुदुर्ग वासियांवर आलेली आहे.
_____________________________
*संवाद मीडिया*
*👨🏻🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻🎓*
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats
*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats
*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
Email ID-vpcpm2017@gmail.com
Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*