*सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी महाराजांच्या पुतळ्याची होणारी विटंबना थांबण्याचे प्रशासनाला आदेश द्यावेत.*
*कुणाल किनळेकर उपजिल्हाध्यक्ष मनसे यांची मागणी*
महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा पडून चार दिवस झाले पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ पाहणी दौराही केला दोशींवर गुन्हा दाखल करणे किंवा कडक कारवाई करणे संदर्भात प्रशासनाला आदेश दिले दोशींवर कारवाई सुद्धा होईल.त्यानंतर राजकीय फायद्यासाठी असेल किंवा नैतिकतेसाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांचे पाहणी दौरे आयोजित करून आपसात राडेही करून झाले. परंतु महाराजांचा पुतळा पडून चार दिवस झाले तरी पुतळ्याचे विखुरलेले अवशेष तसेच पडून असल्यामुळे त्या अवशेषांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य सूचना करावी. तसेच शासकीय नियमानुसार पंचनामा करून महाराजांच्या पुतळ्याचे विखुरलेले अवशेष सुरक्षित ठिकाणी कडक बंदोबस्ता मध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी.
_____________________________
*संवाद मीडिया*
*👨🏻🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻🎓*
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats
*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats
*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
Email ID-vpcpm2017@gmail.com
Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*