You are currently viewing कोलगाव मध्ये दोन बस मध्ये अपघात…

कोलगाव मध्ये दोन बस मध्ये अपघात…

कोलगाव मध्ये दोन बस मध्ये अपघात…

दुपारी दीडची घटना:सुदैवाने मोठी हानी नाही..

सावंतवाडी

कोलगाव येथे दोन बस मध्ये अपघात झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही. सावंतवाडीला येणारी व कुडाळ जाणाऱ्या बसमध्ये टक्कर होऊन बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा