सावंतवाडीतील भटवाडी येथील महापुरुष मित्रमंडळ गोविंदा पथकाने रचला नवा इतिहास
श्री संदीप गावडे बी .जे.पी. सुंदरवाडी दहीहंडी उत्सव २०२४ आयोजित दहीहंडी उत्सवात सन्मानचिनह आणि १११११/- रू उपविजेता चे ठरले मानकरी
सावंतवाडी
श्री संदीप गावडे बी .जे.पी. सुंदरवाडी दहीहंडी उत्सव २०२४ आयोजित दहीहंडी उत्सव सावंतवाडी येथे चित्त्तथरारक ६ थर रचत सावंतवाडीतील भटवाडी येतील – महापुरुष मित्रमंडळ गोविंदा पथकाने रचला नवा इतिहास रचला आहे. सावंतवाडीतील शिस्तबद्ध ६ थर रचणारे एकमेव गोविंदा पथक ठरले. व सन्मानचिनह आणि १११११/- रू उपविजेता चे मानकरी ठरले.
भटवाडी गोविंदा पथकाचा या सावंतवाडी बाजारपेठ दहीहंडी उत्सवात पुन्हा एकदा बोलबाला झाला. सावंतवाडी बाजारपेठ दहीहंडी उत्सवामध्ये महापुरुष मित्र मंडळ गोविंदा पथकाने विविध ठिकाणी ५ थर व ६ थर सलामी देऊन प्रेक्षकांची मने जिंकली.
प्रशिक्षक – श्री प्रियंक सरमळकर मोलाचे मार्गदर्शन लाभले.
छोटा गोविंदा – समर्थ शेखर सुभेदार (६वा थर)
भटवाडी तील सहभागी सर्व गोविंदां च्या अथक परिश्रमाची पोच पावती मिळाली
प्रशिक्षक – श्री. प्रियांक सरमळकर व आयोजक महापुरुष मित्रमंडळ आणि भटवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने पुडच्या वर्षी भटवाडी तील जास्तीत जास्त गोविंदांनी पथकामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
भटवाडी तील सर्व गोविंदांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
_____________________________
*संवाद मीडिया*
*👨🏻🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻🎓*
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats
*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats
*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
Email ID-vpcpm2017@gmail.com
Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*