You are currently viewing युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्गात

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्गात

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्गात

शिवप्रेमींच्या मोर्चात होणार सहभागी

आमदार वैभव नाईक यांची माहिती

मालवणी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर या घटनेच्या विरोधात राज्यभरातून शिवप्रेमी मधून संताप व्यक्त होत असताना शिवप्रेमी च्या वतीने उद्या मालवण मध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्गात येत असून या मोर्चा ते सहभागी होणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा