You are currently viewing मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ २८ ऑगस्ट रोजी आंदोलन

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ २८ ऑगस्ट रोजी आंदोलन

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ २८ ऑगस्ट रोजी आंदोलन

काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील होणार सहभागी..

बहुसंख्येने उपस्थित राहावे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांचे आवाहन

मालवण

२८ ऑगस्ट रोजी मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या राजकोट येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा जयंतराव पाटील साहेब सहभागी होण्यासाठी उद्या दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मालवण राजकोट येथे येणार आहेत, त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी १०-३० वाजता मालवण राजकोट (छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ)येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांनी केले आहे,

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा